चिंता वाढली! महाराष्ट्रात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Cases: देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर रुग्ण सक्रिय रुग्णसंख्या 63,562 वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 19, 2023, 10:48 AM ISTCoronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:02 AM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:01 AM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट, राज्यात पुन्हा कठोर निर्बंध
अवघ्या दोन दिवसात रुग्णसंख्या दुपटीनं वाढल्यानं कठोर उपाययोजना आखण्याची वेळ आलीय.
Dec 31, 2021, 07:57 PM ISTCorona Update : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार,तर मुंबईत तिपटीने वाढ
गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच रुग्णसंख्या वाढली होती, आणि त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट फोफावली होती
Dec 19, 2021, 09:06 PM IST
दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं 'हे' आवाहन
राज्यात फटाकेबंदी योग्य आहे लोकांनी आवर घालावा - आरोग्यमंत्री
Oct 19, 2021, 02:51 PM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारपासून कडक निर्बंध
सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 27, 2021, 10:13 PM ISTMaharashtra Corona Cases | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, दिवसभरात किती रुग्ण?
राज्यात (Maharashtra Corona Cases) सातत्याने दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
Jun 27, 2021, 09:19 PM IST
Corona : आज राज्यात 56,286 रुग्णांची वाढ, तर 376 जणांचा मृत्यू
आज राज्यात 36,130 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Apr 8, 2021, 09:15 PM ISTCorona : राज्यात कोरोनाने चिंता वाढवल्या, आज धक्कादायक वाढ
राज्यात कोरोनाचा कहर काही थांबत नाहीये.
Mar 28, 2021, 09:59 PM IST