Maharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार
Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )
Mar 18, 2023, 08:41 AM ISTOld Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प
Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
Mar 14, 2023, 04:00 PM ISTOld Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना होईल मोठा फायदा
Maharashtra OPS: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत (Old Pension Scheme) सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
Jan 22, 2023, 10:33 AM ISTStrike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, 'या' मागणीसाठी आक्रमक
Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
Jan 21, 2023, 09:52 AM IST