maharashtra guinness world records

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट, 'वेड'ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अनोख्या विक्रमाची नोंद

 २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अनोखा विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली आहे. 

Aug 11, 2023, 07:34 PM IST