maharashtra kesari

'महाराष्ट्राचा वाघ' विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक

Maharashtra Kesari Vijay Choudhary : "एका ग्रामीण भागातून येऊन 36व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळता येणार आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेत मी नक्कीच चांगली कामगिरी करेन," असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला होता.

Jul 30, 2023, 08:26 AM IST

महाराष्ट्राला आज मिळणार पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'; प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये अंतिम लढत

Women Maharashtra Kesari: महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.सांगलीतल्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी या स्पर्धा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत.

Mar 24, 2023, 12:26 PM IST

क्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी| राज्यात पहिल्यांदाच रंगणार महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. पुण्यातल्या खेडचा पैलवान शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला. या स्पर्धेला दोन महिने उलटले असतानाच आता पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत मोठी बातमी आली आहे

Mar 14, 2023, 06:01 PM IST

Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेखवर अन्याय म्हणता मग किरण भगतचा व्हिडीओ पाहाच

सातारचा पैलवान किरण भगत आणि बाला रफिक शेख यांच्यामधील कुस्तीमध्येही गडबड झाल्याचं बोललं जात आहे. किरणला खांद्याला दुखापत झाल्यावरही कुस्ती थांबवण्यात आली नसल्याची चर्चा आहे.

Jan 31, 2023, 08:53 PM IST

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराजने घेतली उदयनराजेंची भेट, राजे म्हणतात 'खेळात राजकारण नको'

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट, चांगल्या खेळाडूंकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंची प्रतिक्रिया

 

Jan 17, 2023, 03:40 PM IST

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!

Devendra Fadnavis Maharashtra Kesari final:  मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली.

Jan 14, 2023, 07:23 PM IST
This year's Maharashtra Kesari will be held today PT55S

Video | महाराष्ट्र केसरीची गदा कुणाला जाणार?

This year's Maharashtra Kesari will be held today, Chief Minister and Deputy Chief Minister will attend the final match

Jan 14, 2023, 09:30 AM IST