maharashtra legislative council election

Vidhan Parishad Election: जयंत पाटलांच्या पराभवानंतर शिवसेनेचा आमदार चिखलात लोळला, समर्थकांसह केला आनंदोत्सव

विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पुरेशी मतं नसतानाही तिसरी जागा लढवली होती. जयंत पाटील यांना शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) पाठिंबा जाहीर केला होता. 

 

Jul 13, 2024, 06:01 PM IST

'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: 11 पैकी 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार जिंकला. मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पडला.

Jul 13, 2024, 11:09 AM IST

'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला

Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार लढवण्याचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.

Jul 13, 2024, 07:30 AM IST

विधानपरिषदेसाठी काय होती महायुतीची रणनिती? अजित पवारांनी स्वत: केलं उघड, 'आम्ही तिघेही तीन वेळा...'

Maharashtra Legislative Council Election: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीला 2 जागा मिळाल्या असून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांचा विजय झाला आहे. 

 

Jul 12, 2024, 08:06 PM IST

'ज्यांचा नवरा अजित पवारसोबत, बाप राष्ट्रवादीमध्ये...', 'आमचे 3-4 आमदार फुटणार' म्हणत विधान

Maharashtra Legislative Council Election 2024: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये मतदानाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपाचे पाच, काँग्रेसचा एक, शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2, ठाकरे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर 1 उमेदवार निवडणूक लढतोय.

Jul 12, 2024, 10:02 AM IST

Vidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेल्समध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आलीय.. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.

Jul 11, 2024, 09:00 PM IST

14 गडी, 11 जागा...! विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार? कुणाच्या आमदारांवर कुणाचा डोळा?

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय. मात्र 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणुक रंजक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेम कुणाचा होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Jul 2, 2024, 08:59 PM IST

मोठी बातमी । राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान

Maharashtra Legislative Council Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 

May 26, 2022, 09:16 AM IST
Maharashtra Vidhan Parishad Election Will Be Unopposed As BJP To Contest Four Seats PT2M16S

मुंबई । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाची वर्णी?

Maharashtra Vidhan Parishad Election Will Be Unopposed As BJP To Contest Four Seats

May 5, 2020, 09:35 AM IST