Supreme Court Hearing | महाराष्ट्र सत्तासंघर्ष, सुप्रीम कोर्टाचं निकाल वाचच जसंच्या तसं, पाहा Video
Maharashtra Political crisis Shinde Govt To Continue Supreme Court Judgement
May 11, 2023, 01:15 PM ISTSC on Bharat Gogawale: भारत गोगावलेंची व्हीपपदी नियुक्ती बेकायदेशीर, गोगावले मुख्य प्रतोद बनणे गैर'
SC on Bharat Gogawale: भारत गोगावलेंची व्हीपपदी नियुक्ती बेकायदेशीर, गोगावले मुख्य प्रतोद बनणे गैर'
May 11, 2023, 01:05 PM ISTशिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार का? SC च्या निर्णयानंतर राहुल नार्वेकरांची थेट लंडनहून प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ऐतिहासिक निर्णय दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
May 11, 2023, 12:54 PM IST
SC Hearing MLA Disqualification | नमब राबिया प्रकरण इथे लागू नाही- CJI
Supreme Court Forward Case To Large Seven Judge Bench
May 11, 2023, 12:50 PM ISTMaharashtra Political Crisis: ...तर आज उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते! निकाल वाचनादरम्यान सुप्रीम कोर्टाचं विधान
Supreme Court on Uddhav Thackeray Resignation: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी निकालाचं वाचन करताना हे विधान केलं असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं.
May 11, 2023, 12:32 PM ISTआत्ताची मोठी बातमी, महाराष्ट्रात शिंदे सरकार राहणार, सर्वोच्च न्यायालयाचा 'सुप्रीम' निर्णय!
SC Hearing on Maharashtra Government: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानुसार राज्यात शिंदे सरकार कायम राहणात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळं शिंदे सरकारसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे.
May 11, 2023, 12:29 PM ISTराज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.
May 11, 2023, 12:26 PM ISTSC Hearing MLA Disqualification: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे वर्षा निवासस्थानी फुलं घेऊन दाखल
SC Hearing MLA Disqualification: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विजय शिवतारे वर्षा निवासस्थानी फुलं घेऊन दाखल
May 11, 2023, 12:25 PM ISTMaharashtra Political Crisis : सुनावणीदरम्यानची पहिली चार निरीक्षणं ठाकरे गटाच्या बाजूनं
//zeenews.india.com/marathi/live/embed"width="560"></iframe></p>
May 11, 2023, 12:22 PM ISTशिंदे गटाला मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती ठरवली बेकायदेशीर
Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
May 11, 2023, 12:16 PM IST
Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे
First Verdict On Maharashtra 16 MLA Disqualification: मागील 6 महिन्यांहून अधिक काळापासून सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज घटनापीठाने यासंदर्भातील निकाल दिला आहे.
May 11, 2023, 12:10 PM ISTSC Hearing MLA Disqualification | 24 आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार, माफी मागून आमदार ठाकरेंकडे येतील - विजय वडेट्टीवार
Congress Leader Vijay Wadettiwar On Supreme Court Judgement Day
May 11, 2023, 11:50 AM ISTMaharashtra Political Crisis थेट सर्वोच्च न्यायालयातून LIVE
Maharashtra Political Crisis थेट सर्वोच्च न्यायालयातून LIVE
May 11, 2023, 11:42 AM ISTसुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत
SC Hearing MLA Disqualification: सुप्रीम कोर्ट स्वतंत्र आहे की नाही हे आजच समजेल, अपात्रता निर्णय नरहरी झिरवळांकडे यायला हवा - संजय राऊत
May 11, 2023, 10:55 AM ISTMaharashtra MLA Disqualification: बंडखोरी केली 40 आमदारांनी मग शिंदे गटाच्या 16 आमदारांच्याच अपात्रतेचा वाद का?
SC Hearing on Maharashtra MLA Disqualification: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
May 11, 2023, 10:37 AM IST