maharashtra rain alert

रायगडमध्ये जून महिन्यात चक्रीवादळाची शक्यता; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले महत्त्वाचे आदेश

Cyclone Biparjoy In Maharashtra: रायगडकरांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या दक्षतेच्या सुचना. जून महिन्यात वादळाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. 

Jun 5, 2023, 02:25 PM IST

Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Maharashtra Weather Rain Alert :  मार्च महिन्या संपत आल्या असून राज्यभरात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला आहे. 

Mar 19, 2023, 08:07 AM IST

Maharashtra Weather : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता

Maharashtra Weather Rain Alert : मार्चमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. गुरुवारपासून अनेक ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठं नुकसान झालं. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Mar 17, 2023, 07:28 AM IST

Maharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Rain Alert :  नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पूर्व विदर्भात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Mar 15, 2023, 05:37 PM IST

Maharashtra Rain : 'या' राज्यात पावसाचा येलो अलर्ट, असा असेल पावसाचा अंदाज

मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली.

Sep 20, 2022, 08:34 AM IST

Rain Alert : राज्यात पुढील 72 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील विविध भागांसाठी पुढील 78 तास हे महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Jul 6, 2022, 08:20 PM IST

वादळाचं रौद्र रूप पाहिलंय का? व्हिडीओ पाहून उडेल थरकाप

अकोल्यात वावटळीचं मोठं संकट, नागरिक भयभीत पाहा व्हिडीओ 

 

May 21, 2022, 08:37 AM IST

सावधान ! येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

 पुढील 3-4 तासांच्या दरम्यान बाहेर जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन

Oct 7, 2021, 03:49 PM IST