850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप अन्..
What Is Maharashtra Sadan Scam And It's Chhagan Bhujbal Connection : देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकरणातील कारवाईने वेग पकडला आणि 2016 साली याच प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. तब्बल 2 वर्ष भुजबळ या प्रकरणी तुरुंगात होते. पण हा घोटाळा नेमका आहे तरी काय?
Dec 12, 2023, 09:23 AM ISTछगन भुजबळांना ED कडून मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Maharashtra Sadan Scam Case: याच वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटामध्ये सहभागी झाले. अजित पवारांबरोबर शपथ घेणाऱ्या 9 आमदारांमध्ये भुजबळांचा समावेश.
Dec 12, 2023, 08:44 AM ISTVIDEO| 'हा निर्णय ऐकून धक्का बसला', अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
Anjali Damania And Minister Jayant Patil On Chhagan Bhujbal Acquitted In Maharashtra Sadan Scam Case
Sep 9, 2021, 02:50 PM ISTMaharashtra Sadan Scam Case : निर्दोष मुक्तता, छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे.
Sep 9, 2021, 02:07 PM ISTBreaking । छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा
Maharashtra Sadan scam case : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.
Sep 9, 2021, 01:38 PM IST