मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार
Maharashtra Schools closed: दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवल्या जाणार आहेत.
Sep 16, 2024, 08:24 AM ISTराज्यातील शाळांबाबत महत्त्वाची बातमी; चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 पूर्वी भरवल्यास कारवाई
Maharashtra School Till 4th Class 9am School Time
Jun 20, 2024, 11:30 AM ISTSchool Summer Vacation: यंदा मामाच्या गावाला थोडं उशिरा जा; शाळांना 2 मे ते 11 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी
Maharashtra School: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असणार आहे.
Apr 3, 2023, 09:17 AM ISTMaharashtra Schools : विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी, शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर
summer vacation : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
Apr 11, 2022, 09:32 PM ISTराज्यातील शाळेबाबत अत्यंत महत्वाची बातमी
School News :1 मार्चपासून शाळा पूर्ण वेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे शाळा पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
Feb 22, 2022, 08:13 AM ISTमोठी बातमी! राज्यात 'या' दिवसांपासून पुन्हा शाळा सुरु होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत मांडणार प्रस्ताव
Jan 19, 2022, 06:33 PM ISTOMICRON VARIANT : शाळांसंदर्भात मोठी बातमी! पाहा तुमच्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार का?
राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता
Nov 30, 2021, 04:40 PM ISTराज्यातील शाळा या तारखेपासून सुरु होणार, हे नियम पाळावे लागणार
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली असली तरी त्याचा शाळांवर कोणताही परिणाम होणार नाही.
Nov 29, 2021, 10:50 PM ISTMaharashtra School Reopening : या तारखेपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू, नवीन नियमावली जाहीर
लसीकरण बंधनकारक असणार आहे.
Nov 29, 2021, 06:01 PM ISTमराठी न शिकवणाऱ्या शाळांना दणका, भरावा लागणार 'इतका' दंड
शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे, पण अनेक शाळा याकडे दुर्लक्ष करत आहेत
Nov 17, 2021, 04:17 PM ISTराज्यात ४ जुलैला शाळा बंद आंदोलन
संचमान्यतेचे नवे धोरण, वेतनेतर अनुदान, शाळेत मुख्याध्यापकाचे पद कायम राहावे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षणसंस्था चालकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलं आहे. ४ जुलै सोमवारी राज्यात एका दिवसासाठी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे.
Jul 3, 2016, 11:11 PM IST