maharashtra tour

Thackeray vs Thackeray match will be played in the state again PT1M2S

मास्टर सभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरात सभा, शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू

शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार भेट 

May 14, 2022, 02:58 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा

. या दौऱ्यात मुंबईत ३ मेट्रो मार्गांचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणारेय. गायमूख ते  शिवाजी चौक, वडाळा ते 

Sep 2, 2019, 11:44 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यात

यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. 

Feb 16, 2019, 09:45 AM IST

राज ठाकरे १ मे पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

 संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला, १ मे या दिवशीच,  राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. 

Apr 15, 2018, 01:15 AM IST

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या - महाराष्ट्र दौ-याची’ दणक्यात सुरूवात

मुंबई : मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. 

Dec 10, 2015, 10:25 PM IST

शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १५ऑगस्टपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

Aug 7, 2015, 07:08 PM IST

राज ठाकरे यांचा आजपासून चारा छावणी दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून चारा छावणी दौरा सुरू करत आहेत. ५ मेपर्यंत ते विविध चारा छावण्यांना भेटी देणार आहेत.

May 2, 2013, 11:34 AM IST

राज यांचा महाराष्ट्र दौरा, नागपूरात स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.

Mar 15, 2013, 05:25 PM IST

पुण्यात येतोय, रोखून दाखवाच – राज ठाकरे

जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून दाखवाच.

Mar 3, 2013, 11:01 AM IST

`उद्धवदादू` दिलजमाई : राज काय बोलणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याला आजपासून सुरुवात होतेय.आज राज ठाकरे सातारा दौ-यावर आहेत. दरम्यान, राज यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईत एका कार्यक्रमात ‘दादू’ म्हटले होते. त्यामुळे `उद्धवदादू` यांच्या दिलजमाईनंतर राज काय बोलणार?, याचीच उत्सुकता आहे.

Feb 10, 2013, 09:46 AM IST

उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले

महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास गर्दी जमवून शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिलीये. दुष्काळाबाबत उद्धव यांनी सरकारवर तोफ डागली.

Feb 3, 2013, 08:50 PM IST

आबा,बाबा,दादा काय कामाचे?- उद्धव ठाकरे

आज जालन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली सभा घेतली. या सभेत आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. तसंच दुष्काळासंदर्भात सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली.

Feb 3, 2013, 04:11 PM IST

जालन्यात उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होणार असून याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौ-याला सुरुवात होत आहे.

Feb 3, 2013, 10:14 AM IST