mahatma gandhi death

महात्मा गांधींबद्दलच्या 'या' गोष्टी 90 टक्के लोकांना माहिती नसतील

Gandhi Jayanti 2023: 13 वर्षांचे असताना गांधीजींचे लग्न लावून देण्यात आले. पत्नी कस्तुरबा या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. गांधीजींच्या आयुष्यात शुक्रवार खूप महत्वाचा ठरला. गांधीजींचा जन्म शुक्रवारी झाला. भारताला स्वातंत्र्य शुक्रवारी मिळाले. गाधींजींचा मृत्यूदेखील शुक्रवारी झाला. सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम 6 जुलै 1944 रोजी रेडियो रंगून येथून गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले. 

Oct 2, 2023, 07:44 AM IST

Mahatma Gandhi 75th Death Anniversary: महात्मा गांधींचे 'हे' अनमोल विचार बदलतील तुमचं जीवन!

Mahatma Gandhi 75th Death Anniversary: स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी भारतात दरवर्षी शहीद दिन साजरा केला जातो. देशात चार वेळा हुतात्मा दिन साजरा केला जात असून 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथीही देशात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 

Jan 30, 2023, 10:02 AM IST

'महात्मा गांधींचा मृत्यू एक अपघात' राज्य सरकारचे पुस्तक वादात

 ओडिशा राज्यात हा प्रकार समोर आला असून मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर यावरून जोरदार टीका होत आहे. 

Nov 16, 2019, 09:05 AM IST