mahavikasaaghadi

Uddhav Thackeray: ...तेव्हा तुम्ही मिंधेंचं काय चाटत होता? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray : भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायवृंदामध्ये आपली माणसं घुसवायचा यांचा डाव आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचं ऐकलंच पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. 

Apr 2, 2023, 08:38 PM IST

Ajit Pawar: धमक असेल तर...भर सभेत अजित पवार यांचे भाजपला चॅलेंज

MVA Sambhajinagar Sabha :  धमक असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ताबडतोब भारतरत्न द्या... अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज भाजपला थेट आव्हान दिलं.

Apr 2, 2023, 08:12 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण नको - उदयनराजे भोसले

महाराजांचा अवमान झाला असता मी गप्प बसलो नसतो, मी तिथल्या तिथे राजीनामा दिला असता - उदयनराजे भोसले

Jul 23, 2020, 03:23 PM IST