mahesh babu namratah shirodkar

पाहताक्षणी Miss India च्या प्रेमात पडला हा चिमुकला; वयाचं भान न ठेवता तिच्याशीच बांधली लग्नगाठ

चित्रपट जगतामध्ये अशी अनेक नावं आहेत, ज्यांना फार कमी वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. बालवयातच मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर अशाच एका 'प्रिन्स'नं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का? 

Aug 9, 2022, 11:25 AM IST