महिंद्राने भारतात लॉन्च केली इलेक्ट्रीक कार, जाणून घ्या वैशिष्ट्ये
इलेक्ट्रीक कार्सचं भविष्य ध्यानात घेऊन अनेक कंपन्या याकडे आवर्जून लक्ष देत आहेत. यात पाऊल पुढे टाकत देशातील प्रमुख ऑटो कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्राने भारतात एक नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च केलीये.
Sep 25, 2017, 03:23 PM ISTमहिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च!
महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका नव्या गाडीचा समावेश केलाय. टीयूव्ही ३०० ही नवी कोरी गाडी महिंद्रानं बाजारात उतरवलीय.
Sep 10, 2015, 04:52 PM IST