पार्किंगच्या टेन्शनपासून सुटका; Mahindra च्या 'या' 2 नव्या कारचे फीचर्स एकदा पाहाच
Mahindra New Electric Car Feature: महिंद्राच्या या दोन नव्या कार पाहिल्यात का... सगळीकडे यांचीच चर्चा
Dec 5, 2024, 07:07 PM IST8 Seater Car: चालता-फिरता बंगला आहे ही आलिशान कार! किंमतही बजेटमध्ये...
महिंद्रा ही दिग्गज कार निर्माता कंपनी आहे. विशेष म्हणजे महिंद्राकडे सर्वाधिक SUV आहेत. महिंद्रा महिन्याकाठी एक्सयूवी 300 पासून ते थार आणि स्कॉर्पियो सारख्या SUV गाड्यांची विक्री करते. मात्र, तुम्हाला माहित आहे का, महिंद्राकडे एकमेव MPV कार आहे. ही कार 7 आणि 8 सीटरमध्ये येते. या कारचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास यात लक्झरी कार सारखी फिलिंग येते. स्पेसही खूप आहे. तुम्ही ही कार 13 लाखांत खरेदी करू शकतात.
Mar 7, 2023, 12:19 PM ISTश्रीमंती असावी तर अशी! Anand Mahindra प्रवासासाठी या गाड्यांना देतात पसंती
आनंद महिंद्रा अब्जावधींची संपत्ती असून त्याची कंपनी दरवर्षी लाखो कार विकते. अशा परिस्थितीत खुद्द आनंद महिंद्रा यांच्याकडे कोणती कार आहे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो.
Sep 6, 2022, 07:02 PM ISTहातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती पाहून मालक आनंद महिंद्रा म्हणाले...
प्रेरणादायक....तुम्हाला वाटेल हातगाडीवरची महिंद्रा कारची ही स्थिती आनंद महिंद्रा पाहवली नसेल यावर ते जे काही बोलले ते प्रेरणादायकच...
May 8, 2022, 09:22 PM IST22 वर्षांपासून या गाडीने बदललं होतं Mahindra चं नशीब
महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीची अशी एक गाडी आहे जिने महिंद्राचं नशीब बदलून टाकलं होतं.
Feb 12, 2022, 12:10 PM ISTमहेंद्राच्या ज्या थार कारच्या ताकतीची सर्वत्र चर्चा, तिच कार अशी फसली आणि...
अलीकडेच महिंद्र थारचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये असे पाहायला मिळते की, एक एसयूव्ही समुद्रकिनार्यावर अडकली आहे .
May 6, 2021, 06:23 PM ISTआनंद महिंद्राकडून भारतीय क्रिकेटर नटराजनला गिफ्ट, या गाडीचा सोबत नटराजनचे फोटोशेअर
टी नटराजन हा डाव्या हाताने खेळणारा मध्यम गतीचा बॅालर आहे. आयपीएल 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.
Apr 1, 2021, 10:24 PM IST