maina

मै तेरा पोपट, तू मेरी मैना! मंडपात पारंपारिक पद्धतीने लागलं अजब लग्न, वाजतगाजत काढली वरात

Parrot Maina Marriage: मध्य प्रदेशात एका अजब लग्नाची (Wedding Viral Video) जोरदार चर्चा रंगली आहे. येथे एका पोपट आणि मैनेचं (Parrot Maina Marriage) अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न लावण्यात आलं. यानंतर त्यांची वरातही काढण्यात आली. विशेष म्हणजे लग्नाआधी त्यांच्या पत्रिका जुळवण्यात आल्या होत्या. 

 

Feb 8, 2023, 03:39 PM IST