malaika arora father suicide

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची वेदनादायी पोस्ट; 'या' शब्दात व्यक्त केली भावना

Malaika Arora ने वडिलांच्या निधनानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपलं दुःख व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये तिच्या वेदनांचा फक्त अंदाजच लावला जाऊ शकतो. 

Sep 11, 2024, 11:53 PM IST