malaika arora latest news

फॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल

Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. 

Jun 2, 2023, 07:36 PM IST

शॉर्ट ड्रेस घातल्यानं मलायका ट्रोल; नेटकरी म्हणाले, आँटी वय तरी बघ...

Malaika Arora in Floral White Dress: अभिनेत्री मलायका अरोरा ही आपल्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते. सध्या समर सिझन सुरू आहे त्यामुळे तिनं यावेळीही आपल्या हटके स्टाईलनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या ती एका ठिकाणी स्पॉट (Malaika Arora Spotted) झाली आहे आणि तिचा लुक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

May 24, 2023, 09:17 PM IST

लाखोंचा ड्रेस आणि हजारोंची हिल्स Malaika Arora चा 'हा' लूक ठरतोय चर्चेचा विषय

Malika Arora नं शेअर केलेल्या या लूकनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून सगळीकडे तिच्या हिल्सची चर्चा सुरु आहे.

Nov 23, 2022, 11:10 AM IST

SEXY&HOT मलाईका अर्जुन कपूरसोबत नाही तर या माणसासोबत करतेय..सांगितलं सिक्रेट

जेव्हा अर्जुन ला लग्नाविषयी विचारलं तेव्हा मात्र त्याने करिअरवर लक्ष द्यायचं आहे अजून लग्नासाठी तयार नसल्याचं वक्तव्य केलयं त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Aug 13, 2022, 04:58 PM IST