महापालिका निवडणूक : माजी महापौरांसह पाच नगरसेवकांना केले पोलिसांनी हद्दपार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. माजी महापौरांसह पाच विद्यमान व चार माजी नगरसेवकांना एक महिन्यासाठी मालेगाव शहर आणि तालुक्यातून हद्दपार केल्याची कारवाई केली आहे.
May 4, 2017, 09:27 PM IST