ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा, १.६० लाखांचा दंड अधिकाऱ्यांकडून वसूल
मलकापूर ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा प्रकरणी १.६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा ऐतिहासिक निकाल दिला. ग्राहक मंच न्यायालयाने ठोठावलेला दंड दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशांतून होणार वसूल होणार आहे.
Dec 13, 2016, 09:32 PM ISTमावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार
मलकापूर तालुक्यात मावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही तरूणी रेल्वे स्टेशनला पोहोचण्याआधीच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. एखाद्या सिनेमाच्या स्टोरी प्रमाणे नराधमांच्या तावडीतून सुटून ही तरूणी एका ठिकाणी जीव वाचवण्यासाठी लपून बसली होती.
Jul 3, 2014, 02:17 PM IST