Politics | इंडिया आघाडीचे संयोजक बदलणार? मुंबईतल्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
Congress President Mallikarjun Kharge To Become India Alliance Convenor
Aug 30, 2023, 12:05 PM ISTदलित तरुणाची भररस्त्यात मारहाण करत हत्या; वाचवण्यासाठी गेलेल्या आईला केलं निर्वस्त्र अन् नंतर...
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटन घडली आहे. सागर जिल्ह्यात एका दलित (Dalit) तरुणाची मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. फक्त पाय धुवून आपले गुन्हे लपवू शकत नाही अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे.
Aug 27, 2023, 03:32 PM IST
congress | मल्लिकार्जून खरगेंकडून कॉंग्रेसची वर्किंग कमिटी जाहीर, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा समावेश
Mallikarjun Kharge declared congress working committee
Aug 20, 2023, 05:30 PM ISTSC Decision | आता किती तासांत सरकार खासदारकी बहाल करणार? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल
Mallikarjun kharge and Rahul Gandhi reaction on supreme court decision
Aug 4, 2023, 06:35 PM ISTमोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या नावात इंडिया; मोदींचा विरोधकांवर निशाणा
Upper House Congress Leader Mallikarjun Kharge Criticize PM Modi remarks on india
Jul 25, 2023, 03:35 PM ISTNDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स
NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.
Jul 19, 2023, 09:28 PM IST"काँग्रेसला पंतप्रधानपदात रस नाही, आपण एकत्र आलं पाहिजे कारण..."; खरगेंचं विरोधकांच्या बैठकीत विधान
Opposition Meet Mallikarjun Kharge On PM Post: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आज बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये 2024 च्या निवडणुकीचा संदर्भातून पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान केलं आहे.
Jul 18, 2023, 02:55 PM ISTकाँग्रेसमध्ये भाकरी फिरली! मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती... भाई जगतापांची उचलबांगडी
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रसेच्या चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव भाई जगताप यांना भोवल्याचं बोललं जात आहे.
Jun 9, 2023, 10:54 PM ISTOdisha Train Accident : मदतीच्या नावाखाली मृतांच्या कुटुंबियांच्या हातात ठेवल्या 2 हजारांच्या नोटा, BJP-TMC आमने सामने
ओडिशातल्या रेल्वे अपघातात 288 प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. पश्चिम बंगालमधल्या मृतांच्या कुटुंबियांना टीएमसीच्या एका मंत्र्यांने 2 लाख रुपायांची मदत जाहीर केली आहे. पण या मदतीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Jun 6, 2023, 10:13 PM ISTकर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, यांची खास उपस्थिती
Karnataka CM Swearing in Ceremony : कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 135 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. एका आठवड्यानंतर नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह 20 जण मंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत.
May 20, 2023, 07:36 AM ISTकर्नाटकातील सस्पेन्स अखेर संपला! सिद्धरमय्यांकडे राज्याचं नेतृत्व; डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद
Karnataka Congress: कर्नाटकमध्ये (Karnataka) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
May 18, 2023, 12:54 PM IST
Karnataka Election: काँग्रेसमध्ये निर्णय कोणाचा? खर्गेंनी घेतली राहुल गांधींची भेट!
Rahul Gandhi Meet mallikarjun Kharge after karnataka Election
May 16, 2023, 11:20 PM ISTKarnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...
Mallikarjun Kharge On Karnataka CM: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
May 13, 2023, 04:24 PM ISTKarnataka Election 2023: "नरेंद्र मोदी म्हणजे विषारी साप"; मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानानंतर वाद
Karnataka Election 2023: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विषारी साप (poisonous snake) म्हटलं आहे. यानंतर भाजपा (BJP) संतापली असून त्यांनी प्रत्युत्तर देत आहे.
Apr 27, 2023, 05:24 PM IST