man bike ride without helmet

बाबो! 300 किमी वेगाने BMW बाईक पळवली, चेहऱ्याची त्वचा कपड्यासारखी फडफडली... हैराण करणारा Video

BMW1000rr bike ride 300 kmh speed: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक तरुण BMW बाईक ताशी 300 किलोमीटर वेगाने पळवताना दिसत आहे. वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवताना त्या तरुणाच्या चेहऱ्याची त्वचा अक्षरश: कपड्यासारखी फडफडताना दिसत आहे. 

Dec 15, 2023, 05:37 PM IST