manapaman

पुन्हा होता येणार सुवर्ण क्षणांचा साक्षीदार, 'मानापमान' नाटक लवकरच रंगभूमीवर

Entertainment :  स्वर्गीय बालगंधर्व आणि स्वर्गीय केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन केलेला संगीत संयुक्त 'मानापमान' या नाटकाचा नव्याने प्रयोग, लवकरच हे नाटक येणार रंगभूमीवर

Jul 9, 2024, 10:51 PM IST

'कट्यार काळजात घुसली'नंतर सुबोध भावेचा भव्यदिव्य संगीतमय नजराणा ''मानापमान"

कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. आणि त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.

Nov 23, 2023, 02:08 PM IST

सुबोध भावे दिग्दर्शित भव्यदिव्य संगीतमय चित्रपट ''मानापमान"; एफटीआयआयमध्ये पार पडला मुहूर्त

 सुपरहिट संगीतमय चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' नंतर पुन्हा एकदा अभिनेता - दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट "मानापमान" द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच FTII पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.  

Sep 22, 2023, 08:46 PM IST