manasi naik on her divorce

'स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि...', Manasi Naik चं घटस्फोटावर वक्तव्य?

Manasi Naik : मानसी नाईकनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. मानसी नाईकच्या पोस्टनं खरंतर सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी अनुभवातून खूप काही शिकलीस असं म्हटलं आहे. तर काहींनी खूप चांगल लिहिलं आहे, असं सांगितलं.

May 26, 2023, 03:50 PM IST

Manasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?

मराठी अभिनेत्री Manasi Naik नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मानसील सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांनी कशा प्रकारे तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे. 

Nov 28, 2022, 04:00 PM IST

'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली

अभिनेत्री Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे मानसीचा घटस्फोटच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. 

Nov 25, 2022, 01:11 PM IST