mangal budh yuti 2023 in tula

Mangal-Budh Yuti : शुक्राच्या राशीत मंगळ-बुधाची होणार युती; 'या' राशींच्या व्यक्ती बनणार गडगंज श्रीमंत

Mars And Budh Conjunction 2023 in Libra: तूळ राशीमध्ये मंगळ आणि बुध यांच्या संयोगाची निर्मिती होणार आहे. ऑक्टोबर 2023 च्या सुरुवातीला तयार मंगळ आणि बुध हे दोन्ही ग्रह तूळ राशीमध्ये एकत्र येणार आहेत. 3 राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

Sep 13, 2023, 07:10 AM IST