mangal gochar 2023 raj yoga

Vipreet Raj Yog : मंगळाच्या प्रभावाने तयार झाला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या लोकांवर पडणार पैशांचा पाऊस

Vipreet Raj Yog : मंगळाच्या प्रभावामुळे कन्या राशीमध्ये विपरीत राजयोग तयार झाला आहे. दरम्यान या विपरीत राजयोगमुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या अशा तीन राशी अशा आहेत की त्यांना या काळात भरपूर लाभ मिळणार आहे.

Sep 2, 2023, 07:10 PM IST