mangal shukra yuti

100 वर्षांनी जुळून येतोय केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' तीन राशींवर होणार पैशांचा पाऊस

ज्योतीषशास्त्रांच्या मते, सिंह राशीत मंगळ आणि शुक्राची विशेष स्थिती केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करत आहे. 100 वर्षांनी हा योग जुळून येत आहे. 

 

Jul 21, 2023, 04:45 PM IST

Mangal-Shukra Yuti : सिंह राशीत बनणार मंगळ-शुक्राची युती; 'या' राशींच्या उत्पन्नात होणार वाढ

Mangal-Shukra Yuti : ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, 1 जुलै रोजी मंगळ देव सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, सुख आणि प्रेमाचा कारक शुक्र देखील 7 जुलै रोजी सिंह राशीत गोचर करणार आहे. सिंह राशीमध्ये मंगळ आणि शुक्र यांच्या युतीचा सर्व राशींवर खास प्रभाव पडणार आहे. 

Jun 29, 2023, 08:28 PM IST