mangalore

...तर विटी दांडू, मंगळागौर देखील सरकारी नोकरीच्या आरक्षणात जोडू, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला

मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार असल्याचं जाहीर करत गोविंदांना शासकीय नोकरीत स्थानही मिळेल असे म्हटले आहे

Aug 20, 2022, 06:10 PM IST

पुण्यात रंगली मंगळागौर स्पर्धा

पुण्यात रंगली मंगळागौर स्पर्धा

Aug 9, 2017, 10:35 PM IST

टीपू सुल्तान जयंतीवरून वाद, विहिंपच्या नेत्याचा मृत्यू

कर्नाटक काँग्रेस सरकारनं टीपू सुल्तानची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्याची निर्णय घेतलाय. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

Nov 10, 2015, 04:33 PM IST

चेन्नई - मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरली

चेन्नई-एम्मेर मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात हा अपघात घडलाय.

Sep 4, 2015, 09:11 AM IST

मंगळुरूत गावगुंडांनी मुलाचे कपडे काढून रस्त्यावर केली मारहाण

नैतिकतेच्या नावाखाली मंगळुरूमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडलीय. मंगळुरू शहरात रस्त्यानं जाणाऱ्या एका जोडप्याला नैतिकतेच्या आधारे तरुणांच्या एका समूहानं अडवलं आणि तरुणाचे कपडे काढून त्याला मारहाण केली.

Aug 25, 2015, 04:27 PM IST

राहुल गांधींना मंगलोरमध्ये काळे झेंडे

मंगलोरमधील जाहीर सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणा-यांना ताब्यात घेण्यात आलंय. राहुल यांच्या भाषणा दरम्यान काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते.

Apr 5, 2014, 11:34 AM IST