manoj bajpai

हा सिनेमा तयार व्हायला लागले १२ वर्ष, सेन्सॉरने सांगितले ४५ कट

चाईल्ड ट्रॅफिकिंगवर आधारित एक सिनेमा येणार आहे. १२ वर्षांआधी या सिनेमाला सुरूवात झाली होती. या सिनेमातील कथेत लहान मुलांच्या तस्करीवर आणि लैंगिक शोषणावर भाष्य केलं जाणार आहे.

Sep 20, 2017, 04:18 PM IST

सहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज

सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय. 

Mar 24, 2017, 04:22 PM IST

पान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस

बंदी असताना पान मसाल्याची जाहिरात करणे बॉलिवूडच्या कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांना एफडीए नोटीसा पाठवणार आहे.

Nov 4, 2015, 03:30 PM IST