mantra jaap

Upasana: आध्यात्मिक प्रगतीसाठी मंत्रोपसना आवश्यक, जाणून घ्या कोणत्या माळेवर कराल जप

Mala Jaap In Worship: हिंदू धर्मात मंत्रोपसनेला विशेष महत्त्व आहे. भगवंताचं प्रत्येक नाम जातकाला अडचणीतून बाहेर काढते, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. नामजप करणं महत्त्वाचं असल्याचं साधु-संत देखील कायम सांगतात.

Nov 2, 2022, 06:18 PM IST