mantralay news

मंत्रीमंडळाच्या बैठकीत बत्ती गुल, मग राज्याचं काय बोलता?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना आज पुन्हा मंत्रालयात वीज पुरवठा खंडित झाला होता.

 

May 26, 2022, 02:14 PM IST

मोठी बातमी : कुटुंबासह शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

राजू चन्नापा हुनगुंडे याने आपल्या कुटुंबासह अंगावर रॉकेल ओतून घेत मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

May 12, 2022, 02:34 PM IST