maoism

'माओवाद पुनम महाजनांच्या बुद्धीपलिकडचा'

शेतकऱ्यांच्या मोर्चावर 'माओवादा'चा शिक्का मारणाऱ्या भाजप खासदार पुनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केलीय. 

Mar 13, 2018, 02:57 PM IST