maratha obc reservation

'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. 

Jun 8, 2024, 10:36 AM IST

सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?

मनोज जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला शिवनेरी किल्यावरून सुरुवात होणार आहे. यानिमित्तानं त्यांनी राज्य सरकारला पुन्हा नवा इशारा दिला आहे. 

Oct 17, 2023, 11:30 PM IST

आरक्षणाचा तिढा वाढणार; मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र दिले तर... OBC नेत्यांचा थेट सरकारला इशारा

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, अशी मागणी ओबीसी बैठकीत नेत्यांनी सरकारकडे केली आहे.  सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आणखी आक्रमक होण्याचा इशारा ओबीसींनी दिला आहे.  

Sep 29, 2023, 05:33 PM IST