अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट
मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे.
Jun 25, 2020, 11:50 AM ISTमुंबई । आरक्षण सुनावणी : मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग कशाला?
कुणबी समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण असेल, तर मग केवळ मराठा समाजासाठी एसईबीसी नावाचा वेगळा प्रवर्ग कशाला, असा सवाल आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे.
Feb 9, 2019, 12:10 AM IST