'रिलायन्स जिओ' ग्राहकांना देणार आणखी एक सुखद धक्का?
मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ इंफोकॉम लवकरच ग्राहकांना आश्चर्याचा गोड धक्का देणार असल्याचं सांगण्यात येतंय.
Jan 17, 2017, 05:30 PM ISTजिओच्या ग्राहकांची संख्या मार्चपर्यंत 10 करोड होणार...
फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Dec 22, 2016, 11:24 PM IST