Men's Power Booster : लग्न झालेल्या पुरुषांच्या ताकदीत वाढ करतील हे 7 पदार्थ, औषधाची गरज लागणार नाही
Power booster tips for Men:सिगारेट, दारू आणि इतर वाईट सवयींमुळे पुरुषांची शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु 7 निरोगी पदार्थ त्यांच्यासाठी कॅप्सूल आणि गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी पॉवर बूस्टर म्हणून काम करू शकतात.
Jan 31, 2024, 03:44 PM ISTMarried men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं
Married men likes other people wifes : ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात.
Sep 2, 2023, 08:22 PM ISTCloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या
Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
Mar 3, 2023, 03:42 PM ISTYoga For Men: विवाहित पुरुषांनी हे खास योगासन करावे, त्याचे अनेक फायदे
जरी सर्व प्रकारची योगासने आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतु पुरुषांनी उत्तम लैंगिक आरोग्यासाठी Butterfly Yoga एकदा अवश्य करुन पाहावा.
Sep 1, 2022, 01:38 PM ISTलग्न झालेल्या महिला पुरुषांपासून 'या' गोष्टी लपवतात
प्रत्येक जण आपआपल्या गोष्टी सिक्रेट ठेवत जगण पसंत करत असतो.
Jul 7, 2022, 09:16 PM ISTलग्न झालेल्या पुरूषांची वाढणार ताकद, दूधासोबत घ्या 'हे' बी
ताकद वाढवण्यासाठी पुरूषांनी या ४ गोष्टी आवर्जुन कराव्यात
Mar 14, 2022, 10:23 AM ISTBenefits of cloves: विवाहित पुरुषांनी या वेळी 2 लवंग खाल्याने होतो जबरदस्त फायदा
Benefits of cloves: थंडीच्या मोसमात लवंग खूप फायदेशीर असते. जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे...
Nov 25, 2021, 10:41 PM ISTया ५ गोष्टींमुळे अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात!
अविवाहीत मुली विवाहीत पुरुषांकडे चटकन आकर्षित होतात.
May 3, 2018, 10:24 AM ISTऔरंगाबाद - विवाहित पुरूषांसाठी खास आश्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2017, 08:30 PM ISTआत्महत्या : महिलांपेक्षा विवाहित पुरूषांची संख्या दुप्पट
देशात गेल्या काही दिवसात आत्महत्येचे प्रमाणात वाढत चालले आहे. 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो' (एनसीआरबी) ने जाहीर केलेल्या आत्महत्येसंदर्भातील आकडा चकित करणारा आहे.
Jul 26, 2015, 01:39 PM IST