Google Search : विवाहीत महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
कोणतीही माहिती किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर सर्वात पहिले आपण गुगल वर सर्च करतो... तुम्ही शोधत असलेली प्रत्येक माहिती Google हिस्ट्रीमध्ये सेव्ह केली जाते. दरवर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादीही शेअर केली जाते. त्यातत एका स्टडीमध्ये विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात ते समोर आले आहे.
Dec 31, 2023, 03:51 PM ISTमहिला लग्नानंतर नवऱ्यासंदर्भात 'या' गोष्टी इंटरनेटवर करतात सर्च!
नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं समोर आलंय की, लग्नानंतर बहुतेक महिला गुगलवर काय सर्च करतात.
Jul 3, 2022, 11:47 AM IST