mars ketu conjunction 2023 in libra

Mangal Ketu Yuti : मंगळ-केतूची युती 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक चणचण होणार दूर

Mars Ketu Yuti 2023 in Tula: येत्या 2 ऑक्टोबर 2023 रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतूचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असणार आहे.

Sep 28, 2023, 07:50 AM IST