mars transit 2025

Mangal Gochar 2025 : 21 जानेवारीपासून 'या' 3 राशीच्या लोकांनी राहावं सावध; धनहानीसह नोकरी, व्यवसायात परिणाम, वाढणार टेन्शन

Mangal Gochar 2025 : मकर संक्रांतीनंतर ग्रहांचा सेनापती मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. मंगळ गोचरमुळे तीन राशीच्या लोकांवर संकट कोसळणार आहे. धनहानीसह नोकरी, व्यवसायावर परिणाम होणार आहे. 

Jan 10, 2025, 03:37 PM IST