मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू
फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ आज काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय.
Apr 18, 2015, 05:47 PM ISTश्रीनगरमध्ये मसरत आलमला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 11:32 AM ISTमसरत आलमच्या भारताविरोधात घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 09:41 AM ISTपाकिस्तान सोहळ्यासाठी मसरत आलमला आमंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 01:37 PM ISTमसरत आलमच्या सुटकेवरून 'महाभारत'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 09:59 PM ISTआलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान
देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Mar 9, 2015, 03:54 PM ISTमुफ्ती मोहम्मद सईद भारतीय आहेत का?- संघ
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे भारतीय आहेत की नाहीत, असा प्रश्न भाजपनं त्यांना विचारायला हवा, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या मुखपत्रातून मांडलंय.
Mar 8, 2015, 09:47 PM IST