mayor

Solapur Mahanagar Palika BJP Win Mayor And Deputy Mator Election PT1M7S

सोलापूर । महापौर निवडणुकीत भाजपला शिवसेनेचा पाठिंबा

सोलापुरात महापौर निवडणुकीत भाजपला शिवसेनेचा पाठिंबा

Dec 4, 2019, 05:25 PM IST

महापौर किशोरी पेडणेकरांचा कौटुंबिक गाडीला नकार

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी कौटुंबिक गाडी नाकारली आहे. 

Nov 30, 2019, 09:22 AM IST
Mumbai Uddhav Thackeray Reach BMC Office PT10M

मुंबई : नवनिर्वाचित महापौरांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे पालिकेत

मुंबई : नवनिर्वाचित महापौरांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे पालिकेत

Nov 22, 2019, 04:10 PM IST

परभणी महापालिकेत काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर

परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे आणि उपमहापौरपदी काँग्रेसचेच भगवान वाघमारे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.  

Nov 22, 2019, 01:16 PM IST

लातूर पालिकेत बहुमत असताना भाजपला मोठा धक्का, काँग्रेसचे महापौर

भाजपचे स्पष्ट बहुमत असलेल्या लातूर महानगरपालिकेत सत्तांतर घडून आले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आलेत.  

Nov 22, 2019, 12:35 PM IST

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर, तर सुहास वाडकर उपमहापौर

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किशोर पेडणेकर आणि सुहास वाडकर यांना शुभेच्छा दिल्यात

Nov 22, 2019, 11:54 AM IST

उल्हासनगर महापालिकेत महापौर कोणाचा होणार, याची उत्सुकता

उल्हानगर महापालिकेत पाहायला मिळणार आहे. उद्या होणाऱ्या उल्हासनगर  महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत नवीन समीकरण जुळताना पाहायला मिळणार आहे.  

Nov 21, 2019, 06:24 PM IST
 Thane Shiv Sena Win Mayor And Deputy Mayor Election PT5M15S

मुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड

मुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड

Nov 21, 2019, 04:15 PM IST

शिवसेनेचे नरेश मस्के ठाण्याचे नवे महापौर तर पल्लवी कदम उपमहापौर

'महाशिवआघाडी'चं ठाण्यात पाहायला मिळाली झलक

Nov 21, 2019, 01:29 PM IST
 Nashik Shivsena Mayor PT2M54S

नाशिक | भाजपला दूर ठेवण्यासाठी सेना रिंगणात

नाशिक | भाजपला दूर ठेवण्यासाठी सेना रिंगणात

Nov 20, 2019, 08:10 PM IST
Nashik Mayor Election Who Will Win PT2M30S

नाशिक : कुणाचा होणार महापौर?

नाशिक : कुणाचा होणार महापौर?

Nov 20, 2019, 11:00 AM IST

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर महापौर

कोल्हापूर महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांनी बाजी मारली.  

Nov 19, 2019, 04:37 PM IST
Kolhapur Mayor Election Today PT2M20S

कोल्हापूर : महापौरपदाची निवडणूक

कोल्हापूर : महापौरपदाची निवडणूक

Nov 19, 2019, 12:10 PM IST
Pimpri Chinchvad Mayor PT1M35S

पिंपरी चिंचवड | अखेर भाजपकडून उषा ढोरे, तुषार हिंगेचं नाव

पिंपरी चिंचवड | अखेर भाजपकडून उषा ढोरे, तुषार हिंगेचं नाव

Nov 19, 2019, 12:05 AM IST

मुंबई महापौर निवडणूक : सेनेकडून किशोरी पेडणेकर यांचा अर्ज

मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे 

Nov 18, 2019, 06:01 PM IST