mc stan attack

MC Stan : ...म्हणून MC Stan शो सुरु असतानाच स्टेजवरुन पळून गेला; असं झाल तरी काय?

 MC Stan : हैद्राबाद येथील एक लाईव्ह कॉन्सर्स्टमध्ये  एमसी स्टॅनवर गर्दीतून बाटली फेकण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आता शो सुरु असतानाच MC Stan  स्टेजवरुन पळून गेला आहे. इंदूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्स्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

Mar 18, 2023, 06:16 PM IST

MC Stan Attack Video: भर कार्यक्रमात लोकप्रिय रॅपरवर फेकली बाटली!

MC Stan: सध्या सगळीकडे पॉप्युलर असलेल्या एम.सी.स्टॅनची (M.C.Stan Live Concert) सर्वत्र हवा आहे. परंतु नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात त्याच्यावर कोणीतरी जोरात बाटली (Bottle) फेकताना दिसत आहे. त्याचा हैद्राबादचा शो कॅन्सल (Hydrabad Show Cancelled) झाला असल्याची माहिती कळते आहे. 

Mar 12, 2023, 06:49 PM IST