mcc

Angelo Mathews: मॅथ्यूजची 'ती' विकेट योग्य की अयोग्य? अखेर MCC ने केलं स्पष्ट

Angelo Mathews time out controversy: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाईम आऊटद्वारे अँजेलो मॅथ्यूजची विकेट गेली. दरम्यान या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. यावरून विरोधी टीमचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळ भावनेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या सर्वांमध्ये आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे. 

Nov 12, 2023, 12:45 PM IST

Mankading Controversy: Deepti Sharma ने रनआऊट करणं चूक की बरोबर? अखेर MCC ने दिला निर्णय

दिप्ती शर्माने केलेल्या रनआऊटमुळे मोठा वाद झाला.

Sep 26, 2022, 10:10 AM IST

सचिन तेंडुलकर आणि स्टुअर्ट ब्रॉडमध्ये मतभेद; 'या' गोष्टीमुळे पेटला वाद

सचिन आणि ब्रॉड यांच्यामध्ये मतभेद झाल्याचं दिसून आलं.

Mar 10, 2022, 09:02 AM IST

क्रिकेट नियमांमध्ये ऐतिहासिक बदल; कॉमेंट्रीत बॅट्समनऐवजी होणार 'हा' उल्लेख

क्रिकेटच्या नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे.

Sep 23, 2021, 01:44 PM IST