Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local : जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block) मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...
Oct 2, 2022, 09:38 AM ISTRailway Megablock | रविवारी या मार्गावर असणार मेगा ब्लॉक, जाणून घ्या
मुंबई उपनगरीय लोकल (Mumbai Suburban Railway) रेल्वेच्या दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी मेगा ब्लॉक ( Mega Block News) घेण्यात येतो.
Feb 5, 2022, 10:19 PM IST
मध्य आणि हार्बर मार्गावर ११ ते ४.३० पर्यंत मेगाब्लॉक
मध्य, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड धीमा मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे आणि चुनाभट्टी-वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर ब्लॉक असेल.
Jul 23, 2017, 08:49 AM IST