mehbooba mufti

Mehbooba Mufti Temple Visit: मेहबुबा मुफ्ती मंदिरात पोहोचल्याने गदारोळ, शिवलिंगावर केला जलाभिषेक, मुस्लीम धर्मगुरु संतापले

Mehbooba Mufti Temple Visit: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी नुकतंच पुँछ (Poonch) येथील नवग्रह मंदिराला (Navgrah Temple) भेट दिली. यावेळी त्यांनी शिवलिंगाचं (Shivling) दर्शन घेत पाणी अर्पण केलं. भाजपाने (BJP) त्यांच्यावर टीका करताना हे नाटक असल्याचं म्हटलं आहे. तर दुसकीकडे देवबंदच्या धर्मगुरुंनी हे इस्लामविरोधी असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 16, 2023, 06:13 PM IST
Rishi Sunak was sworn in as a minister by placing his hands on the Geeta PT2M26S

Video | गीतेवर हात ठेऊन ऋषी सुनक यांना मंत्रिपदाची शपथ

Rishi Sunak was sworn in as a minister by placing his hands on the Geeta

Oct 25, 2022, 09:40 PM IST
Listen to the British Prime Minister, politics burned in India PT1M51S

Video | सुनक ब्रिटनचे पंतप्रधान, राजकारण पेटलं भारतात

Listen to the British Prime Minister, politics burned in India

Oct 25, 2022, 03:20 PM IST
Kashmir Former CM Mehbooba Mufti Angry Over Bhajan Sing By Muslim Student PT2M17S

VIDEO । रघुपति राघव, मुफ्तींना का झोंबलं?

Kashmir Former CM Mehbooba Mufti Angry Over Bhajan Sing By Muslim Student

Sep 20, 2022, 08:00 PM IST

महबूबा मुफ्ती पुढीला आदेशापर्यंत नजरकैदेत, भावाला ED ने पाठवला समन्स

तस्दुक हुसेन यांना ईडीने तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.

Nov 17, 2021, 10:54 PM IST

Mehbooba Mufti यांची केंद्र सरकारला धमकी, तालिबानची केली तुलना

महबूबा मुफ्ती यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य 

Aug 21, 2021, 04:37 PM IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची सुटका, १४ महिन्यांपासून नरजकैदेत

जम्मू-काश्मीरच्या  (Jammu-Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची सुटका करण्यात आली.  

Oct 14, 2020, 09:24 AM IST

'बलात्कार' हे युद्धाचं शस्र मानणाऱ्याला भारतरत्न? मेहबुबा मुफ्तींचा सवाल

भाजपानं जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यानंतर...

Oct 17, 2019, 09:41 PM IST

मेहबुबा मुफ्तींच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात धाव

 मेहबुबा मुफ्ती सईद यांच्या मुलीने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली 

Sep 5, 2019, 09:26 AM IST

काश्मीरची कोंडी फुटणार; ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींशी वाटाघाटींना सुरुवात?

जेणेकरून काश्मीरमध्ये चर्चेसाठी अवकाश निर्माण होईल.

Aug 24, 2019, 11:09 AM IST

राजीनामा द्या! मेहबुबा मुफ्तींचा खासदारांना आदेश

विधेयक मांडलं त्यावेळीच.... 

Aug 8, 2019, 11:12 AM IST