'या' अभिनेत्याचा भयानक स्टंट: चेहऱ्यावर ओतले जळते मेण, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडच्या ॲक्शन स्टार विद्युत जामवालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून प्रत्येकालाचं धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये विद्युत जामवाल त्याच्या चेहऱ्यावर जळणाऱ्या मेणबत्तीचे मेण ओतताना दिसत आहे.
Dec 24, 2024, 02:09 PM IST