mercury retrograde in aries

Budh Vakri: लवकरच ग्रहांचा राजकुमार चालणार वक्री चाल; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन?

Mercury Retrograde Aries: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध 2 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:18 वाजता मेष राशीमध्ये वक्री होणार आहे. मेष राशीत बुध वक्री असल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो

Mar 9, 2024, 10:41 AM IST