भारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट
China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. याआधी एका चिनी कंपनीने केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण केलं. दरम्यान, चीनचं हे यश अमेरिकेसाठी (USA) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
Jul 13, 2023, 01:33 PM IST
विषारी वायूनं चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
विषारी वायूनं चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Mar 16, 2016, 10:29 AM ISTयुरोप आणि रशियाची संयुक्त मंगळ मोहिम
युरोप आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळावरच्या मिथेन वायूचा शोध घेण्यासाठी आज एक उपग्रह सोडण्यात येणार आहे. या साडे दहा फुटी ट्रेस गॅस ऑरबिटरेटर अर्थात TGO नावाच्या उपग्रहामुळे मंगळावरच्या जीवसृष्टीचाही वेध घेता येणार आहे.
Mar 14, 2016, 04:24 PM ISTयुरोप आणि रशियाची संयुक्त मंगळ मोहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 10:01 AM ISTमंगळ ग्रहावर जीवनाचे पुरावे मिळाले नाहीत- नासा
अमेरिकन अंतराळ संस्था नासानं मंगळावर पाठविलेल्या क्युरियॉसिटी रोव्हरनं गेले वर्षभर घेतलेल्या शोधानंतर मंगळावर पाण्याचे आणि जीवनाचे अवशेष आढळले नसल्याचं नासानं जाहीर केलंय. सायन्स र्जनलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.
Sep 22, 2013, 04:54 PM IST