PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!
Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.
Jul 31, 2023, 05:20 PM ISTजगात भारी! शिवरायांचा किल्ला ते मावळा पगडी, पुणे मेट्रोला अस्सल मराठमोळा टच
Pune Metro: पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते.
Jul 31, 2023, 12:21 PM ISTMetro Crashed | महाविकास आघाडी सरकारचा दावा शिंदे सरकारने केला मान्य
Metro Crashed Kanjur Land Issue Shinde Government
Jul 28, 2023, 03:30 PM ISTDelhi Metro Couple Fight: खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला धु धु धुतलं, पाहा Video
Delhi Metro Girl slaps Boy: व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाईनचा असल्याचं सांगण्यात येत आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये अचानक काही कारणावरून गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं भांडण झालं.
Jul 4, 2023, 10:01 AM ISTPM Modi | .... आणि मेट्रोत पोहोचले पंतप्रधान मोदी; आजुबाजुचे थक्क
pm Modi Travelling in Delhi metro Univercity
Jun 30, 2023, 04:05 PM ISTवाहतूक कोंडी सुटणार? मेट्रो प्रकल्पासाठी व्यापलेला 84 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला
Mumbai Metro : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Jun 29, 2023, 05:12 PM ISTदिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केली हद्दपार, 'त्या' कृत्याचा Video Viral
Delhi Metro Viral VIDEO : गेल्या काही महिन्यात दिल्ली मेट्रो ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या मेट्रोमध्ये रोज काही ना काही अतरंगी प्रकार पाहायला मिळतो. अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Jun 18, 2023, 05:03 PM ISTViral Video : ...आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद
Metro Viral Video : मेट्रो स्टेशनवरील एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. तो व्यक्ती तिच्या मागे येतो आणि अचानक तिला मिठीत मारून धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो.
Jun 6, 2023, 12:35 PM ISTThane Accident: धावत्या कारमध्ये लोखंडी सळई आरपार घुसली; ठाण्यातील अंगावर काटा आणणारा अपघात
Thane Accident News: ठाण्यात भर रस्त्यात एक विचित्र अपघात झाला आहे. ब्रीजवरुन लोखंडी सळई कोसळून थेट कारच्या छतामधून आर पार घुसली आहे.
Jun 5, 2023, 04:36 PM ISTधावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO
Viral Video : एका व्यक्तीने धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 30, 2023, 10:25 AM ISTVIDEO | महाराष्ट्र दिनानिमित्तानं मुंबईकरांसाठी Good News! मेट्रो 6 लवकर सेवेत
Good News for mumbaikar of Metro 6
May 1, 2023, 06:15 PM ISTBikini Girl Metro : मेट्रोतील बिकिनी गर्लचा नवीन Video Viral, बोल्ड ड्रेस घालून केलं असं काही की...
Metro Girl Rhythm Chanana New Video : दिल्ली मेट्रोमधून बिकिनी घालून एका तरुणीने प्रवास केला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दिल्ली मेट्रोतील ती तरुण कोण आहे. अगदी तिची तुलना उर्फी जावेदशी केली. त्यानंतर दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro Viral Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता त्या बिकिनी गर्लचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Apr 8, 2023, 02:14 PM ISTPune Metro : पुणे मेट्रो जनतेसाठी की फॅशन शो साठी? मेट्रोच्या पॅकेजवरून राजकीय धुराळा!
पुणे मेट्रो व्यवस्थापनाच्या जाहिरातीवरून पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मेट्रो प्रवाशांसाठी आहे की वाढदिवस, फॅशन शोसाठी असा सवाल पुणेकरांमधून केला जातोय. अधिवेशनातही याचे तीव्र पडसाद उमटले.
Mar 24, 2023, 09:06 PM ISTMETRO : कर्जत, कसारा, पनवेल, पालघर मुंबईशी मेट्रोने जोडणार?
Karjat, Kasara, Panvel, Palghar will connect with Mumbai by Metro
Mar 6, 2023, 07:35 PM ISTMumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Mumbai Metro : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मोठा निधी देण्यात आला आहे. या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे.
Feb 23, 2023, 01:29 PM IST