राज्य सरकारचा मोठा निर्णय, म्हाडा वसाहत इमारत पुनर्विकासासाठी नवी अट
महाविकास आघाडी सरकारने ( Maharashtra Government ) म्हाडाअंतर्गत वसाहतीमधील (MHADA Colony ) इमारतींच्या पुनर्विकासासाठी (Redevelopment) म्हाडा, संबंधित गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला.
Mar 18, 2021, 06:58 AM IST